स्पर्धा परीक्षा मध्ये राज्य घटना या विषयाला सुद्धा खूप महत्त्व आहे. या विषयावर सुद्धा खूप भर दिला जातो ,बरेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या विषयाचा सुद्धा आपल्याला भरपूर अभ्यास असणे आवश्यक आहे . त्यामुळे या ठिकाणी आपण राज्य घटना आपण सविस्तर पणे अभ्यास्नार आहोत.प्रत्येक विषय आणि त्यावर आधारित प्रश्न आपण सोडविणार आहोत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटक कळजी पूर्वक अभ्यासणे.
1. आपल्या संविधानाची ओळख
2. संविधानाची वाटचाल.
3. संविधानाची उद्देशिका
4. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
5. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी
6. राजकीय पक्ष
0 Comments
Thanks for showing interest