राजकीय पक्ष
आपल्या देशात खूप राजकीय पक्ष आहेत त्या पैकी काही प्रमुख पक्ष आहेत ज्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे.
आणि प्रादेशिक पक्ष असंख्य आहेत . काही प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशात प्रमुख पक्ष आहेत. काही प्रमुख पक्षाबदल माहिती आपण येथे उपलब्ध करत आहोत. खालील व्हिडिओत आपल्याला भारतातील राजकीय पक्ष बदल खूप अभ्यासाला मिळेल. हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघणे आणि टेस्ट सोडविणे.
खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा.
.
0 Comments
Thanks for showing interest