राजश्री शाहू महाराज
जन्म - 26 जुन 1874 कोल्हापूर,लक्ष्मी विलास पलेस
-
मृत्यू - 6 मे 1922 मुंबई पन्हाळा अतिथीगृह
· कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या देहांता नंतर कोल्हापूर संस्थानास कोणीही वारस नव्हते आशा वेळी चौथ्या शिवाजी ची पत्नी आनंदीबाई यांनी कागल च्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचा ज्येष्ठ मुलगा यशवंतराव यास 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले.

0 Comments
Thanks for showing interest