. सामाजिक व धार्मिक प्रबोधन| स्पर्धा परीक्षा तयारी | इतिहास|

सामाजिक व धार्मिक प्रबोधन
महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत इतिहास या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. इतिहास या विषयाची व्याप्ती मोठी आहे .या विषायातील कोणत्याही घटकावर कोणताही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो , म्हणून इतिहास या विषयाचा जेवढा अभ्यास केला तेवढा कमीच आहे. सामाजिक व धार्मिक प्रबोधन या घटकावर सुद्धा खूप प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी काही प्रमुख प्रश्न पुढील टेस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. तरी सर्वांनी पुढील ऑनलाईन टेस्ट सोडविणे.
या घटकावर आधारित व्हिडिओ पाहूनच पुढील प्रश्न सोडविणे.











खालील ऑनलाईन टेस्ट सोडविणे.

.
.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement