कृषी क्षेत्रातील क्रांती
आपल्या देशात कृषी क्षेत्रातील अनेक क्रांती झाल्यात आणि त्या क्रांती मुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्या. आपला इतर देशावर अवलंबित्व कमी झालं. या झालेल्या क्रांती मुळे आपल्या देशातील उत्पादनात वाढ झाली याचा देशाला आर्थिक फायदा झाला. या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक प्रश्न विचारण्यात येतात. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त माहिती येथे पोस्ट करत आहोत. आणि ऑनलाईन टेस्ट सुद्धा उपलब्ध करत आहोत . विद्यार्थ्यांनी खालील ऑनलाईन टेस्ट सोडवून आपल्या ज्ञानात भर पाडवी.
0 Comments
Thanks for showing interest