हवेचा दाब
हवेचा दाब.....ज्या वस्तूला वजन असते, तिचा वस्तूवर दाब पडतो . त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो.पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यांसारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. ती पुढीलप्रमाणे... हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावे परिणाम करतात. हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते, तसे हे प्रमाण कमी होते . म्हणजेच भूपृष्ठापासून जसेजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब
या घटकावर आधारित टेस्ट सोडविणे
0 Comments
Thanks for showing interest