ग्रामपंचायत
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधील महत्वाच्या तरतुदी
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसाार चालतो या
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचे नाव 2012 मध्ये बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे करण्यात आले.
हा अधिनियम दिनांक 1 जुन 1959 पासून लागू झाला.
हा अधिनियम महाराष्ट्रातील मंनपा , न.पा व काटक मंडळे यांची क्षेत्र सोडून संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.
ग्राम पंचायत स्थापन करण्यासाठी निकष
ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असते . स्वतंत्र ग्रामपंचायत स्ताफण करण्यासाठी निकष पुढील प्रमाणे आहेत.
1. गावची लोकसंख्या किमान 600 असावी. अपवादात्मक परिस्थितीत 300 किंवा त्यावपेक्षा जास्त.
2. नवीन ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असावी.
3.500 पेक्षाकमी लोकसंख्या असलेल्या दोन किंवा तीन गवांची मिळून गट ग्रामपंचायत बनते.
0 Comments
Thanks for showing interest