ऋतूनिर्मिती

ऋतूनिर्मिती

पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पृथ्वीला या क्रिया करण्यास किती कालावधी लागतो? आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? पृथ्वीवर सूर्य किरणे सर्व ठिकाणी लंब रूप का पडत नाही? रात्रमान काढायला तुम्हाला काय करावे लागते? कोणत्या दोन तारखेला रात्र व दिवस समान असतो? हे आणि  असे अनेक मुद्दे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे आणि या पाठ वर आधारित टेस्ट सोडवणे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement