चला वृत्ते वापरू यात!
आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, रस्त्यानं बद्दल बोलत असतो. ठिकाणचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षय वृत्ते व रेखा वृत्ते यांच्या आधारे नेमके पणे सांगता येतो. त्यासाठी अक्षय वृत्ते व रेखा वृत्ते व रेखा वृत्तामुळे तयार होणाऱ्या वृत्तजलीचा नेमका वापर कसा करायचा, ते आपण पाहू. शाळेतील जगाचा नकाशा किंवा पृथ्वी गोल वापरून पुढील वर्ण नाचा पडताळा घ्या. पृथ्वी वरील एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त एक अक्षय वृत्त व एक रेखा वृत्त विचारात घेतले जाते. जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो. त्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौकिमी आहे.हा देश इटली द्वीप क ल्पावर आहे. याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे.
या घटकावर आधारित व्हिडिओ पहा .
या घटकावर आधारित टेस्ट सोडविणे.
0 Comments
Thanks for showing interest